ग्रामदैवत

लक्ष्मी मंदिर

हनुमान मंदिर.

 गावामध्ये पुर्वीपासूनच लक्ष्मीचे मंदिर आहे. सदर मंदिराचा लोकवर्गणीतून 1952 मध्ये जीर्णोध्दार करणेत आलेला आहे. लक्ष्मी मंदिराचे वैशिष्ठ असे की, गावामध्ये महत्वाचे काम असो अगर गावावर संकट असो अथवा ग्रामसभा असो मंदिरातील घंटा वाजवली की संपूर्ण गाव मंदिरात जमा होते व संबंधीत विषयावर चर्चा होवून पुढील निर्णय घेतले जातात. गावामध्ये हनुमान मंदिर आहे.