आकडेमोडी

शासकीय सांख्यिकी:–

 • चोपडेवाडी ग्रामपंचायतीसाची स्थापना 1966 मध्ये झालेली आहे.
 • गावाची लोकसंख्या 12658.
  • पुरुष – 609.
  • स्त्रिया – 656.
 • ग्रामपंचायत संदस्य संख्या – 7.
  • पुरुष – 4.
  • स्त्रिया – 3.
 • गावातील एकूण कुटुंबे–263.
  • दारिद्रय रेषेवरील – 216.
  • दारिद्रय खालील – 47.
  • गावातील मागासवर्गीय कुटुंब संख्या – 1.
 • गावातील शौचालय धारकाची संख्या – 220.
  • सामुदायिक शौचालयाचा वापर करणा–या कुटुंबांची संख्या – 25.
  • सार्वजनिक शौचालयाचा वापर करणा–या कुटुंबाची संख्या – 18.