रोजगाराची

शेती:–

  • गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे.
  • गाव कृष्णा नदीकाठावर वसलेले असलेने गावातील संपूर्ण शेती बागायती आहे.
  • शेतक–यांचे प्रमुख पिक ऊस आहे त्याचबरोबर सोयाबीन भुईमुग हरभरा, गहू ही इतर पिके घेतली जातात.

शेतीला जोडधंदा दुध व्यवसाय:–

  • गावापासून ठराविक अंतरावर चितळे यांचा डेअरी उद्योग आहेत. तसेच परिसरात हुतात्मा व राजारामबापू दूध संघ असलेले दुध व्यवसायाला फार मोठे महत्व प्राप्त झालेले आहे.
  • गावामध्ये हिरवा चारा मोठया प्रमाणात उपलब्ध असलेने गावामध्ये संकरीत गायी व म्हैसांना भु-हा जातीच्या म्हैसीची संख्या जास्त आहे.
  • 100% शेतकरी व शेतमजुरांकडे गायी व म्हैसी आहेत.