संस्था

गावातील संस्था:–

गावामध्ये दोन सहकारी संस्था आहेत.

  • लक्ष्मी सर्व सेवा विविध कार्यकारी सोसायटी:–
    • संस्थेची स्थापना 1961 मध्ये झालेली आहे संस्था स्थापन झालेपासून आदर्श सेवा संस्थेमाफ‍र्त दिली जाते.

  • लक्ष्मी लिफ्ट इरिगेशन:–
    • संस्थेची स्थापना 1980 मध्ये झालेली आहे साधारणपणे 125 एकर शेतीला पाणीपुरवठा केला जातो. संस्था स्थापनेपासून आजअखेर एकही निवडणूक झालेली नाही सर्व निवडणूका बिनविरोध करणेत येतात.