माहिती

स्वच्छता:–

  • स्वच्छतेसाठी नेहमीच गाव आगही असते.
  • संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानास गावाने सातत्याने सहभाग घेतला आहे.
  • ग्रामपंचायतीमाफ‍र्त वेळोवेळी स्वच्छता मोहिम राबविली जाते.
  • वेळोवेळी गटारीवर औषध फवारणी केली जाते.
  • सन 2006–07 मध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक व बॅंक ऑफ इंडिया यांच्या सहाय्याने प्रत्येक कुटुंबाने वैयक्तिक शौचालये बांधलेली आहेत. त्यामुळे गाव हागणदारीमुक्त झालेले आहे. सन 2006–07 मध्ये चोपडेवाडी गावास निर्मलग्राम पुरस्कार मिळालेला आहे.