पुरस्कार
- गावाला सन 2006–07 मध्ये केंद्र शासनाचा निर्मलग्राम पुरस्कार मिळालेला असून रु.100,000 चे बक्षीस मिळाले आहे.
- सन 2007–08 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या महात्मा गांधी तंटामुक्त अभियानामध्ये प्रभावीपणे काम केल्यामुळे शासनास तंटामुक्त गाव जाहीर कलेले आहे.