आकडेमोडी
शासकीय सांख्यिकी:–
- चोपडेवाडी ग्रामपंचायतीसाची स्थापना 1966 मध्ये झालेली आहे.
- गावाची लोकसंख्या 12658.
- पुरुष – 609.
- स्त्रिया – 656.
- ग्रामपंचायत संदस्य संख्या – 7.
- पुरुष – 4.
- स्त्रिया – 3.
- गावातील एकूण कुटुंबे–263.
- दारिद्रय रेषेवरील – 216.
- दारिद्रय खालील – 47.
- गावातील मागासवर्गीय कुटुंब संख्या – 1.
- गावातील शौचालय धारकाची संख्या – 220.
- सामुदायिक शौचालयाचा वापर करणा–या कुटुंबांची संख्या – 25.
- सार्वजनिक शौचालयाचा वापर करणा–या कुटुंबाची संख्या – 18.