रोजगाराची
शेती:–
- गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे.
- गाव कृष्णा नदीकाठावर वसलेले असलेने गावातील संपूर्ण शेती बागायती आहे.
- शेतक–यांचे प्रमुख पिक ऊस आहे त्याचबरोबर सोयाबीन भुईमुग हरभरा, गहू ही इतर पिके घेतली जातात.
शेतीला जोडधंदा दुध व्यवसाय:–
- गावापासून ठराविक अंतरावर चितळे यांचा डेअरी उद्योग आहेत. तसेच परिसरात हुतात्मा व राजारामबापू दूध संघ असलेले दुध व्यवसायाला फार मोठे महत्व प्राप्त झालेले आहे.
- गावामध्ये हिरवा चारा मोठया प्रमाणात उपलब्ध असलेने गावामध्ये संकरीत गायी व म्हैसांना भु-हा जातीच्या म्हैसीची संख्या जास्त आहे.
- 100% शेतकरी व शेतमजुरांकडे गायी व म्हैसी आहेत.